Belagavi

एल अँड टीच्या हलगर्जीपणाचा फटका; आझमनगरात ट्रक रुतला

Share

एल अँड टी कंपनीने जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण न केल्याने आझमनगरात ट्रक रस्त्यावरच अडकला आहे.

सामाजिक कार्यकर्ते इम्रान फतेहखान यांनी एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशीच वादावादी केली. एल अँड टी कंपनीचे काम निकृष्ट

दर्जाचे असल्याने काम अर्धवट राहिल्याने स्थानिकांना होणाऱ्या त्रासाबाबत इम्रान फतेहखान यांनी संताप व्यक्त केला

Tags: