Belagavi

बेळगावात उद्यापासून स्टेनो, टायपिस्टची परीक्षा

Share

बेळगावात उद्यापासून सरकारी सरदार कॉलेजमध्ये स्टेनो आणि टायपिस्टची परीक्षा सुरू होणार आहे.

कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे घेण्यात येणारी कन्नड आणि इंग्रजी टायपिंग व शॉर्टहँड चाचणी 22 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बेळगावातील शासकीय सरदार महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या श्रीमती सुनिता यांनी केले आहे.

Tags: