Khanapur

दिगंबर पाटील यांना दिलेला शब्द मी पाळला : माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर

Share

खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावाचा रस्ता करून देऊन माजी आमदार दिगंबर पाटील यांना दिलेला शब्द पाळल्याचे माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी सांगितले.

या रस्त्याची पाहणी करणाऱ्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात या रस्त्याला मंजुरी देऊन निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे काम होऊ शकले नव्हते. मात्र आता सुंदर रस्ता तयार करण्यात आला आहे. मी वचन दिल्याप्रमाणे काम केले आहे.

या रस्त्यासाठी माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती.

Tags: