चड्डी गॅंग विजयपूर शहरात दाखल झाली आहे. चड्डी टोळीपासून सावध राहण्याच्या सूचना पोलिस विभागाने जनतेला दिल्या आहेत.
तसेच चड्डी आणि मास्क घालून घराच्या आवारात घुसलेल्या चड्डी गँगचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या टोळीत 5 ते 8 जण आहेत. कोणी नसल्याचं लक्षात येताच घरात घुसून दरोडा टाकणारी ही गॅंग आहे. त्यासाठी पोलिस विभागाने जनजागृती केली आहे. पोलिसांनी 9480804200 किंवा 112 वर कॉल करण्याचे आवाहन केले आहे.


Recent Comments