एका लॉरी चालकाने आपली लॉरी बेदरकारपणे चालवून फुटपाथवर लॉरी चढवल्याची घटना घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी शहरात घडली.

त्यामुळे फूटपाथवर लॉरी चढल्याने दुकानांचे नुकसान झाले. गर्दी जमल्याने लॉरी चालक घटनास्थळी लॉरी सोडून फरार झाला. बसवनबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.


Recent Comments