Vijayapura

कारची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार गंभीर जखमी

Share

विजयपूर शहरातील गांधीचौक सर्कल येथे कार आणि सायकल यांच्यात झालेल्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.

KA 28 Z 2707 कारने सायकलला धडक दिली. या अपघातात सायकलचे मोठे नुकसान झाले आहे . जखमी सायकलस्वाराला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालक घटनास्थळी कार सोडून फरार झाला. विजयपूर वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: