Belagavi

प्रेमा लक्ष्मणराव मोहिते यांचे निधन

Share

मूळच्या चव्हाट बेळगाव व सध्या राहणार लक्ष्मी नगर हिंडलगा येथील रहिवासी प्रेमा लक्ष्मणराव मोहिते (वय 80 )यांचे 1 जानेवारी 2024 रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी सूना,जावई, नातवंडे आहेत. उद्या ता. 2 रोजी सकाळी 10:30 वाजता चव्हाट गल्ली स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Tags: