Vijayapura

गोदामाला लागलेल्या आगीत , लाखोंच्या सायकली व सायकलचे टायर जळून खाक

Share

विजयपुरात गोदामाला लागलेल्या आगीत , लाखोंच्या सायकली व सायकलचे टायर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

विजयपूर शहरातील गणपती चौकाजवळील, एन जे मेहता यांच्या सायंकाळच्या गोदामाला भीषण आग लागली . या आगीत , गोदामातील, सायकल आणि सायकलचे टायरजळून खाक झाले . .

आग दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग विझवली. या आगीच्या दुर्घटनेत लाखो रुपयांच्या सायकल्स व सायकलचे टायर जळून खाक झाले. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

Tags: