Belagavi

राजू कोटरेशराव पाटील बेपत्ता

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील सागर नगर , स्मशान रोडचे रहिवासी , राजू कोटरेशराव पाटील (वय ५५ ) हे गुरुवारपासून बेपत्ता झाले आहेत .

राजू पाटील यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास एपीएमसी अथवा नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा अन्यथा 63611 07189 , 91483 81752 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Tags: