मी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी मागे घेतलेली नाही. यावर सरकार विचार करत असल्याचे सांगितले असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पलटवार केला.
म्हैसूरमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की सरकार हिजाब बंदी मागे घेण्याचा विचार करत आहे. कोणत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार याबाबत मी शासनस्तरावर चर्चा करणार आहे. याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.


Recent Comments