Belagavi

करजगा गावातील श्री महालक्ष्मी महाद्वाराची पायाभरणी

Share

हुक्केरी तालुक्यातील करजगा गावात महालक्ष्मी महाद्वाराचा पायाभरणी समारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला .
तीन वर्षातून एकदा करजगा गावात होणाऱ्या श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सवानिमित्त करजगा गावातील ग्रामस्थांनी विकासकामे व श्री महालक्ष्मी देवी महाद्वारासाठी पायाभरणी केली .


यावेळी मधुकर सावंत, मिलिंद डंगे , गौस सोलापुरे, लक्ष्मण सांगवडे, व्हटकर, काका टेळे, मनोहर कळसन्नावर , प्रमोद कुलकर्णी, रामा मगदूम, रामू वारके, हसन मीराखान, बापू मीराखान, महादेव मुगळे , बसवेश्वर मठद , आजी माजी सैनिक ,श्री महालक्ष्मी पंच कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते

Tags: