परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट मजदूर युनियनने विजयपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांना ३८ महिन्यांचा भत्ता देण्यात यावा.
अधिकाऱ्यांनी परिवहन कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करू नये. तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन सुविधांसह विविध सुविधा देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला दिले.


Recent Comments