माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा डोंगराला भेट देऊन देवी रेणुका-यल्लम्माची मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज, बुधवारी त्यांच्या कुटुंबासह सौंदत्ती येल्लम्मा डोंगराला भेट दिली. यावेळी त्यांनी उत्तर कर्नाटकाची शक्तीदेवता रेणुका-येल्लम्मा देवीची मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.


Recent Comments