विजयपूर शहरातील कनकदास वसाहतीत येथे साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
वसाहतीत साप आढळून येताच , लोकांनी घाबरून महानगर पालिका सदस्य प्रेमानंद बिरादार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र इम्रान याला ते मध्यरात्री साप पकडण्यासाठी घेऊन गेले . त्यानंतर इम्रान याने सापाला पकडून , पकडून सुरक्शित स्थळी सोडून दिले .


Recent Comments