हुक्केरी संविधानाचे शिल्पकार डॉ. बी.आर.आंबेडकर पुतळा उभारणीसाठी विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून 10 लाख रुपये मंजूर केल्यानंतर सोमवारी दलित समाजाच्या नेत्यांनी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा सत्कार केला.
या वेळी सुरेश तलवार, मल्लेश चौघुले, सिद्धप्पा कांबळे, निंगाप्पा तलवार आदी उपस्थित होते.


Recent Comments