Belagavi

तुरमुरीत केंद्र सरकारचे विकसित भारत अभियान

Share

केंद्र सरकारच्या विकसित भारत या अभियान अंतर्गत आज तुरमुरी येथे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली .

केंद्र सरकारच्या विकसित भारत या अभियान अंतर्गत तुरमुरी येथे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची देण्यासाठी आरोग्य खाते, बँक अधिकारी, कृषी खाते आदींसह वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यात आली.एलईडी टीव्ही च्या

माध्यमातून जनतेला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती देण्यात

आली अधिकाऱ्यांच्या बरोबरच भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्षधनंजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

 

Tags: