बेळगाव पोलीस खात्यातील एसीपी नारायण बरमनी यांची धारवाडच्या एएसपी पदी पदोन्नती झाली आहे .
राज्य सरकारने त्यांच्या एसीपी पदावरून धारवाडच्या एएसपी पदावर पदोन्नती केली आहे . नारायण
बरमनी यांनी बेळगाव पोलीस खात्यात अनेक वर्षे , सीपीआय , डीएसपी तसेच एसीपी पदावर सेवा बजावली आहे .
त्यांनी आज धारवाडच्या एएसपी पदाचा पदभार स्वीकारला .


Recent Comments