Belagavi

मंत्री सतीश जारकीहोळीनी न्यू वंटमुरी प्रकरणातील पीडित कुटुंबाला दिला धीर

Share

न्यू वंटमुरी गावात विवस्त्र करून खांबाला बांधून , मारहाण झालेल्या पीडितेच्या घरी जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

न्यू वंटमुरी गावात हल्लेखोरांकडून अमानुष अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या घरी जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

यावेळी पोलीस अधिकारी, युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह न्यू वंटमुरी गावचे नेते उपस्थित होते.

Tags: