बेळगाव महानगरपालिका एससीएसटी कर्मचारी संघटनांची आज सर्वसाधारण सभा पार पडली
बेळगाव महानगर पालिकेच्या एससीएसटी कर्मचारी संघटनांची सर्वसाधारण सभा महापालिकेच्या आवारात पार पडली, बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांच्या सहमतीने यल्लेश बच्चलपुरी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गजानन कांबळे यांची निवड करण्यात आली.
लक्ष्मी सुळगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राजेश जाधव, भारत कोलकार, धर्मेंद्र, संजू कंग्राळकर, जोतिबा अनगोळकर, संजू पाटील आदी सहभागी झाले होते


Recent Comments