Belagavi

संसदेत घडलेली घटना ही अत्यंत गंभीर बाब : कृषिमंत्री चलुवरायस्वामी

Share

संसदेत घडलेली घटना ही छोटी नसून अत्यंत गंभीर बाब आहे. असे कृषिमंत्री चलुवरायस्वामी म्हणाले .

बेळगाव येथील सुवर्ण सौध येथे लोकसभेच्या सुरक्षेतील अपयशाबाबत खासदार प्रताप सिंह यांची चौकशी न झाल्याबद्दल कृषिमंत्री चलूवरायस्वामी यांनी अभिप्राय दिला .

ही छोटी घटना नसून अत्यंत गंभीर बाब आहे. संसदेत हा प्रकार घडला. प्रतापसिंहांच्या भूमिकेची चौकशी व्हायला हवी होती, अप्रत्यक्षपणे प्रतापसिंहांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे, या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून देशासमोर सत्य उघड करावे , अशी मागणी त्यांनी केली. बाइ

Tags: