Vijayapura

ऊस तोडणीवेळी सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Share

विजयपूरच्या आलमेल तालुक्यातील मोरटगी गावात ऊस तोडणी करताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
ममता राजू कासाडे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे,

महाराष्ट्रातील जनुनु गावातील ही महिला असून , ती उसतोडणीच्या कामासाठी आली होती . या महिलेच्या डाव्या पायाला साप चावला होता. याप्रकरणी सिंदगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: