सवलतीत सोने देण्याचे आमिष दाखवून खात्यात आठ लाख रुपये जमा करून फसवणूक केल्याची घटना विजयपूर शहरातील नवरसपुर कॉलनीत घडली.
हुसेन बादशा मोदिन बाशा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . कोप्पल भाग्य नगर येथील शशीधर गोविंदप्पापत्तार आणि शेख महंतय्या चिक्कमठ हे हुसेन बादशाहची फसवणूक करणारे आरोपी आहेत.
याप्रकरणी आदर्शनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments