मिनी ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची घटना विजयपूर शहरातील अथणी रोडवर घडली.
मृत दुचाकीस्वाराचे नाव व माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच मिनी ट्रॅक्टरचा चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना विजयपुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.


Recent Comments