कामतगा-माडीगुंजी जवळील बालके येथे दुचाकी आणि इको कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले.

लोंढ्याहून खानापूरकडे जाणाऱ्या इको कारची गुंजीकडून कामतगाकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात दुचाकीचालक आणि इको कार चालक दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे


Recent Comments