विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील वूलहिप्परगी रस्त्याच्या मधोमध रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही,
गरोदर महिलेला तालिकोटी येथून विजयपुर येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. गर्भवती महिलेला कोणताही त्रास झाला नाही, रुग्णवाहिका चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत. बसवनबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.


Recent Comments