Belagavi

दलितांच्या विविध हक्कांसाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे आंदोलन

Share

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने दलितांच्या विविध हक्कांसाठी सुवर्णसौध येथे निदर्शने केली.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने दलितांच्या विविध हक्कांसाठी सुवर्णसौधसमोर निदर्शने केली, यावेळी दलित विरोधी धोरण अवलंबणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले कि , दलितांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य दलित संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे, राज्यात दलितांवर काम केले जात नाही, सरकारकडून , दलितांना मिळाव्यात त्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, समाजकल्याण विभाग नाही. निधी जाहीर करून सरकार दलितांची काळजी घेत नसल्याने ते बंगळुरू येथील विधानसौधला घेराव घालणार असल्याचा इशारा त्यांनी दिला .

या आंदोलनात राज्यातील सुमारे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते

Tags: