Bellary

डॉ . बी आर आंबेडकरांची तत्वे करा आत्मसात : भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र

Share

डॉ. बी.आर. आंबेडकरांची तत्त्वे आत्मसात केल्यास , तीच आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे , भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले .

बेळगावच्या सुवर्णसौध येथे बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी , आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून सांगितले कि ,मोदी सरकारने , दलित वसाहतींचा विकास पंतप्रधान केला असून, राज्यातही आंबेडकर संग्रहालय बांधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

गोळीहट्टी शेखर यांच्या ऑडिओ व्हायरल प्रकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मला गोळीहट्टी शेखरच्या ऑडिओ व्हायरल प्रकरणाबद्दल माहिती नाही असे विजयेंद्र यांनी सांगितले .

Tags: