Banglore

अल्पसंख्यांकांसह सर्वांचे रक्षण करणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

अल्पसंख्याकांसह सर्वांना संरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बेळगावातील सुवर्णसौधाबाहेर मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी 4 ते 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर, भाजपने हे तुष्टीकरणाचे राजकारण असल्याची टीका केली होती. त्यावर भाजपला प्रत्युत्तर देताना, सरकार अल्पसंख्याकांसह सर्वांना संरक्षण देणार असल्याचे सिद्दरामय्यांनी सांगितले.

Tags: