धारवाड तालुक्यातील मन्सूर गावातील रेवण सिद्धेश्वर मठाच्या आवारातील एक मोठे झाड विनापरवाना तोडण्यात आले.
अनेक वर्षांपूर्वी वनविभागाने हे रोपटे लावले होते. आता ते रोपटे मोठे होऊन त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले होते. मात्र आता परवानगी न घेता ते झाड पाडण्यात आले .
या विशाल वृक्षाला या यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट करून झाडाचे तुकडे करून ठेवण्यात आले. वृक्षतोडीच्या या प्रकारानंतरही वनविभाग डोळेझाक करत आहे.


Recent Comments