बैलहोंगळा तालुका फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या 8 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . यानिमित्ताने , राज्योत्सव पुरस्कार विजेते पी.के.बडिगेर यांचा सत्कार करण्यात आला

बैलहोंगल येथील , फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या 8 व्या वर्धापन दिन सोहळ्याला राज्योत्सव पुरस्कार विजेते पी के बडिगेर, बाळा साहेब देसाई एच.एस.नागेश .एच .परमेश्वर, विश्वनाथ पाटील उपस्थित होते . ज्येष्ठ पत्रकार , बसवराज रामण्णा यांचा असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे , राज्योत्सव पुरस्कार विजेते पी के बडिगेर यांचा देखील सत्कार करण्यात आला .


Recent Comments