रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हुलगबाळ क्रॉसजवळ हा प्रकार घडला.
दुचाकीस्वार तालिकोटहून मुद्देबिहाळकडे जात असताना हुलगबाळ क्रॉसजवळ दुचाकीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक बसली. तुंबगी गावातील मेहबूब नदाफ (35,) हुसेन जमादार (38 )अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. ही घटना तालिकोटी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.


Recent Comments