Chikkodi

दुष्काळामुळे शेतकरी झाला कंगाल

Share

पावसावर विसंबून शेतकऱ्याने हजारो रुपये खर्च करून शेतात पिके घेतली, पण पावसाने दडी मारल्याने त्याची पिके न उद्ध्वस्त झाली आहेत .

तुरीचे पीक, मक्याची कणसे , शेंगा पिके, वाळून गेली आहेत . होय, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागरमुनोळी गावात आणखी एक दृश्य होते. महादेव मकाणी नावाच्या एका शेतकऱ्यानेतुरीचे पीक, मक्याची कणसे आणि शेंगा पिके घेतली होती. पावसावर अवलंबून असलेले दोन एकर शेत मात्र यावेळी पावसाने दडी मारल्याने उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.त्यामुळे शेतकरी महादेवाने रात्रंदिवस कष्ट घेतलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहेत .

Tags: