Vijayapura

घुमटनगरी विजयपुरात मंकी कॅप चोरट्यांचा उच्छाद

Share

घुमटनगरी विजयपुरात मंकी कॅप चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

माकड टोपी घातलेल्या सशस्त्र चोरट्यांनी घरातून चोरी करून पलायन केल्याची घटना विजयपूर शहरातील सवळी ले-आऊटमध्ये घडली. सवळी ले-आऊटचे रहिवासी शिवानंद पुजारी यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून पळ काढला. तसेच त्यांनी दुकानात चोरीचा प्रयत्न केला. घरफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना गोलघुमट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: