दुचाकीला वाचवण्यासाठी रिक्षा चालकाने ब्रेक लावल्याने वर्दीची रिक्षा पलटी झाली . या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना खानापूर रोड, बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे.
ऑटो चालक पिरनवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मच्छे गावाकडे चालला होता. यावेळी मच्छे- खानापूर रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्यासाठी रिक्षा चालकाने ब्रेक लावला आणि त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये तिघे विद्यार्थी जखमी झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीची मोडतोड केली


Recent Comments