कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी व युवक काँग्रेसचे नेते राहुल अण्णा जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदार
संघात येणाऱ्या अगसगा गावातून गावातील वडिलधा-यांसह पाच किलोमीटरची दौड सुरु केली.

यावेळी केपीसीसी सदस्य मलागौडा पाटील. ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, काँग्रेस नेते, गावातील ज्येष्ठ, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते


Recent Comments