Chikkodi

घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकीची चोरी

Share

घरासमोर उभ्या केलेली दुचाकी चोरल्यानंतर त्या दोन किलोमीटर अंतरावर नेऊन , चाके काढून चोरून नेऊन , दुचाकी तिथेच सोडून चोरटे पसार झाले आहेत .

गावातील राजा गौडा पाटील यांची दुचाकी चोरी करून त्याची चाके काढून नेल्याने , ती दुचाकी जुनी डिगेवाडी गावच्या रस्त्यावर सोडून दिल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #raibag #biketheft #crime