समाजकल्याण मंत्री एचसी महादेवप्पा यांनी अंगरक्षकाकडून पायात बूट चढवून घेतल्याची घटना आज धारवाडमध्ये घडली. विद्यार्थ्यांच्या सरकारी वसतिगृहाला भेट देत असताना ही घटना घडली.
मंत्री महादेवप्पा सप्तपुरा, धारवाड येथील समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देऊन सर्व काही तपासल्यानंतर परतीच्या मार्गावर होते. त्या दरम्यान, त्यांनी अंगरक्षकाकडून पायात बूट चढवून घेतले. यामुळे जनमानसात जोरदार चर्चा आणि टीका होत आहे.


Recent Comments