चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहरात निप्पाणी-मुधोळ महामार्गावर ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

सिद्धप्पा सत्यप्पा मदिहल्ली (३८) असे मृत चालकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. चिक्कोडीचे पीएसआय बसगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments