हरळय्या कॉलनीतील रहिवाशांना घराचे टायटल डीड देण्यात यावे या मागणीसाठी बैलहोंगल शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले.

हरळय्या कॉलनीतील रहिवाशांना काही दिवसांपासून घर हक्काचे कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे अधिकार्यांच्या विरोधात कर्नाटक आंबेडकरी युवा सेनातर्फे बैलहोंगल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.


Recent Comments