Vijayapura

68 वा कन्नड राज्योत्सवानिमित्त मंत्री एम.बी.पाटील यांनी केले ध्वजारोहण

Share

68 व्या कन्नड राज्योत्सवानिमित्त विजयपुर येथे जिल्हा प्रभारी मंत्री एम.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शहरातील डॉ.बी.आर.आंबेडकर जिल्हा स्टेडियमवर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर 16 ताफ्यांकडून आकर्षक पथसंचलन झाले. जिल्हा प्रभारी मंत्री एम.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमाला खासदार रमेश जिगजीनगी अनुपस्थित होते.

विजयपूर शहराचे आमदार यत्नाळ , जिल्हाधिकारी टी. भुबलन, जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे, पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे आणि जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

Tags:

#innewsbelagavi #belgaumnews #belagavi #hukeri #karnataka #50thstatehoodday #karnataka50 #hukeri50thstatehooddaycelebrations #karnataka50thstatehooddaycelebrations