Bailahongala

नावलगट्टीतील नीलव्वा विरक्तमठ यांचे निधन

Share

बैलहोंगल तालुक्यातील नावलगट्टी गावातील रहिवासी नीलव्वा कल्लय्या विरक्तमठ यांचे आज, सोमवारी निधन झाले.

त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या एक मुलगा व दोन मुली, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Death #Karnataka #India #News #Breaking #NilavvaKallayya