राज्यसभा खासदार आणि प्रदेश भाजप रयत मोर्चाचे अध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर ” माझी माती माझा देश” मोहिमेचा एक भाग म्हणून बंगलोर ते दिल्ली प्रवास करणाऱ्या “अमृत कलश यात्रेचे” स्वागत केले आणि “अमृत कलश यात्रेला ग्रीन सिग्नल दिला .

ही विशेष गाडी बेळगाव जिल्ह्यातून रवाना झाली.
बेळगाव दक्षिणचे आमदार.अभय पाटील, नगराध्यक्षा .शोभा सोमनाचे, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, बेळगाव ग्रामीण सरचिटणीस सुभाष पाटील यांच्यासह पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments