25 हजारांची लाच घेताना व्यावसायिक कर खात्याच्या बेळगाव विभागाच्या सहआयुक्त द्राक्षायणी चौशेट्टी यांना लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडल्या आहेत.
बेळगावच्या वाणिज्य कर विभागाचे सहआयुक्त द्राक्षायणी चौशेट्टी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकून पंचवीस हजार घेताना रंगेहाथ सापडल्या.
जीएसटीसंदर्भातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी विकास कोकणे यांच्याकडून 25 हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती. त्यावर कोकणे यांनी लोकायुक्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार सापळा रचून लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी त्यांना अटक केली.


Recent Comments