Belagavi

पिरनवाडी क्रॉसवर ४३. ९३ लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Share

बेळगावच्या अबकारी खात्याच्या पथकाने , गोवा बनावटीचे मद्य बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या लाॅरीसह ४३लाख ९३ हजार ७०० रुपये किमतीचे मद्य असा एकूण , ६३,९३, ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

बेळगावचे अप्पर उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.वाय. मंजुनाथ, उत्पादन शुल्क सहआयुक्त फिरोज खान, बेळगाव दक्षिण जिल्ह्याचे उपायुक्त वंजाक्षी एम. व विजय हिरेमठ उत्पादन शुल्कचे उपाध्यक्ष रवी मुरंगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क उपनिरीक्षक मंजुनाथ मेल्लीगेरी,

ज्योती कुंभार, पुष्पा गडदे व त्यांचे सहकारी परसप्पा तिगडी, आनंद पाटील, विनायक भोरन्नावर, बसवराज यांनी ही कारवाई केली.

Tags: