Athani

सुदर नर्सनी मला आजोबा म्हटल्याची वाटली लाज :आ . राजू कागे यांचे वक्तव्य

Share

ऑपरेशन झाले तेव्हा मला फारसा त्रास झाला नाही. मात्र सुंदर परिचारिकांनी मला आज्जा म्हटले त्यावेळी मला मानसिक त्रास झाल्याचे कागवडचे आमदार राजू कागे यांनी सांगितले .

आमदार लक्ष्मण सवदी यांनी आपल्या अथणी मतदारसंघात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले कागवाड येथील काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी हे वक्तव्य केले.

यकृताचे ऑपरेशन सुरू असताना डॉक्टरांनी रुग्णालयात येऊन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. पण मी त्यांना विचारले कि तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुंदर मुली नर्स आहेस का, ? त्या नर्सनी मला आजोबा म्हटले याचार मला वाईट वाटले .

या कार्यक्रमात परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार लक्ष्मण सवदी यांचीही उपस्थिती होती.

Tags: