Chikkodi

कित्तूर उत्सवासाठी 5 कोटी निधी द्यावा

Share

चिक्कोडी : चिक्कोडीचे करवे तालुकाध्यक्ष नागेश माळी यांनी कित्तूर महोत्सवासाठी 5 कोटी आणि बेळगाव कन्नड राज्योत्सवासाठी 2 कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली.

चिक्कोडी शहरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कित्तूर उत्सव दोन-तीन दिवसांवर आला आहे . कित्तूर महोत्सवासाठी तसेच बेळगाव कन्नड राज्योत्सव राज्य सरकारने तातडीने अधिक विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. .

Tags: