शासनाचा आदेश सर्वानी पाळावा असे आमदार राजू सेठ म्हणाले,
बेळगाव शहरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि ,
2023-24 या वर्षात मालमत्ता कर वाढला आहे , मालमत्तेच्या मूल्यात दर तीन वर्षांनी वाढ होते, हा कर आम्ही पालिकेच्या बैठकीत ठराव करून वाढवला आहे . ज्यांना सरकारचे प्रोटोकॉल मिळालेले नाहीत त्यांना विचारा.
महापालिकेत कोणतीही अडचण नाही, राज्यघटनेपेक्षा सत्ता वेगळी, धोरणे वेगळी आणि प्रत्येकाने संविधानापुढे नतमस्तक झाले पाहिजे आयुक्तांचे कोणतेही पत्र आलेले नाही, मात्र महापौरांना पत्र गेले असून त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.


Recent Comments