नवरात्रीचा एक भाग म्हणून गावातील सर्व धर्म नऊ दिवस श्री भावेश्वरी मंदिरात पूजा करतात. यंदादेखील मंदिरात दसरा उत्सव सुरु झाला आहे .हुंश्याळ च्या निजगुणानंद स्वामींनी गेल्या 18 वर्षांपासून सुरू केलेला दसरा उत्सव सुरू केला आहे.


नवरात्रीत दररोज महिला एकत्रितपणे स्वयंपाक करतात आणि गावातील सर्व लोकांना प्रसाद देतात.आपल्या भागातील न्यायदेवता म्हणून भावेश्वरी देवीचे मंदिर आहे जी प्रत्येक वाद आणि संकटे सोडवण्यासाठी आली आहे.
भावेश्वरी मंदिराचा जिर्णोद्दार आणि तसेच समुदाय भवन बांधण्याची आवश्यकता आहे .


Recent Comments