लक्ष्मी गल्ली हिंडलगा येथील रहिवासी कै.श्री रुक्मिणीबाई कल्लाप्पा किणेकर (वय वर्षे ९२) यांचे बुधवार दिनांक १८ रोजी सायंकाळी वर्धाक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात कृषी औषध विक्रेते शिवाजी किणेकर, झुवारी ऍग्रो इंडस्ट्रीजचे माजी अधिकारी बाळासाहेब किणेकर व माजी आमदार मनोहर किणेकर असे पुत्र व दोन मुली, सुना, जावई, नातवंडे,पणतवंडे असा परिवार आहे.
अंत्ययात्रा बुधवार दिनांक १८ रोजी रात्री १०.३० वाजता हिंडलगा स्मशानभूमी येथे होणार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक १९ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता होणार आहे.

Recent Comments