अथणी तालुक्यातील रामवाडी-हुलगबाळीचे रहिवासी शंकर कृष्णा सूर्यवंशी यांचे बुधवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे, एक भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हुलगबाळी येथे होणार आहे.
Recent Comments